Tag Archives: Chinese Social Media

केवळ 11 रुपयांत ही मुलगी स्वत:ला ‘Rent’ वर का देते? धक्कादायक कारण

Chinese Women Rent Service : जगात नव नवीन गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळत आहेत. कोणाला कधी काय करायला आवडेल हे काही सांगता येत नाही. चीनमधील बीजिंगची एक मुलगी केवळ एक युआनमध्ये  (14 यूएस सेंट आणि भारतीय 11.61  रुपये) स्वतःला भाड्याने (Rent)देत आहे. याचे कारण तर धक्कादायक आहे. तिने पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर जॉब केले. पण हे जॉब तिला आवडले …

Read More »