Tag Archives: chinese smartphones

Samsung कि Apple, कोण आहे Smartphones चा बादशाह? आकडेवारी आली समोर

Technology Samsung vs Apple : सध्याच्या युगात स्मार्टफोन हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. ऑनलाईन शॉपिंगपासून बँकिंगच्या कामापर्यंत जवळपास सर्वच गोष्टी आता मोबाईलच्या एका क्लिकवर होऊ लागली आहेत. गेल्या काही काळात स्मार्टफोनच्या विक्रीतही मोठी वाढ झाली असून मोबाईल बनवणाऱ्या अनेक कंपन्यांनी बाजारात आपले स्मार्टफोन आणले आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण स्मार्टफोनचा वापर करतात. अशात स्मार्टफोनच्या बाजारात कोणत्या मोबाईल …

Read More »