Tag Archives: Chinese Manjha

चायनीज मांजामुळं कुटुंबावर संक्रांत, वडिलांसोबत बाइकवर बसलेल्या दोन चिमुरड्यांचा मृत्यू

MakarSakranti News: मकरसंक्रांतीच्याच दिवशी दोन कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चायनीज मांजामुळं दोन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील धार येथील ही घटना आहे. तर, दुसरी घटना गुजरात जिल्ह्यातील महिसागर जिल्ह्यातील आहे. दोन्ही चिमुकल्यांचे वय सात वर्षे आणि चार वर्षे इतके आहे. दोन्हीही प्रकरणात ही मुलं त्यांच्या वडिलांसोबत बाइकवरुन जात असतानाच ही घटना घडली आहे.  …

Read More »