Tag Archives: Chinese Canadian actor Kris Wu

Kris Wu : प्रसिद्ध पॉपस्टार क्रिस वूला 13 वर्षांचा तुरुंगवास

Kris Wu Sentenced To Jail For Rape : चीनी-कॅनडियन पॉपस्टार क्रिस वूला (Kris Wu) सध्या चर्चेत आहे. शुक्रवारी चीनच्या न्यायालयाने बलात्कार प्रकरणी क्रिसला 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेने त्याच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.  18 वर्षीय तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत क्रिस वू याच्यावर बलात्काराचा आरोप केला. क्रिसने वयाच्या 17 व्या वर्षी तिच्यावर बलात्कार केल्याचं …

Read More »