Tag Archives: chinese app ban

Chinese Apps Ban: भारताचा चीनला मोठा धक्का! ‘या’ अ‍ॅप्सवर घातली बंदी, हे आहे कारण

Chinese Apps Ban: सीमेवरील भारत (India) आणि चीन (China) यांच्यातील संघर्ष सर्वज्ञात आहे.  भारतीय बाजारपेठेत चीनचा मोठा वाटा आहे. मात्र आता भारत चीनला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच आता कर्ज आणि सट्टेबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या चीनशी संबंधित अनेक अॅप्सवर भारत सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाने (MeIT) माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम …

Read More »