Tag Archives: Chinchwad Bypoll Election

Pune Bypoll Election : पुण्यातील पोटनिवडणुकीला गालबोट, मतदानादरम्यान जोरदार राडा, Video समोर!

Pune Bypoll Election: कसबा पेठ (Kasaba Bypoll Election) आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bypoll Election) आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिडणुकीचं वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय. भाजप (BJP) आणि महविकास आघाडी (MVA) अशी थेट लढत रंगणार असल्याचं चित्र असल्याने सर्वांच्या नजरा पोटनिवडणुकीकडे वळल्या आहेत. अशातच आता पुण्यातून धक्कादायक माहिती (Pune News) समोर आलीये. (chinchwad bypoll election clash …

Read More »