Tag Archives: China

चहाचा असाही फायदा! रोज 3 कप चहा प्यायल्याने वाढेल आयुष्य, तज्ज्ञांनी सांगितलं तथ्य

Tea Benefits News in Marathi : जगातील अब्जावधी लोकांचा दिवस चहाने सुरुच करतात. बहुतेक लोकांना दुधाचा चहा आवडतो, तर काही लोक ग्रीन टी पसंत करतात. शतकानुशतके पारंपारिक औषधांमध्ये चहाचा वापर केला जात आहे. अशाच चहा प्रेमींसाठी एक मोठी बातमी आली आहे. दररोज तीन कप चहा प्यायल्याने वृद्धत्वाची प्रक्रिया कमी होते. द लॅन्सेट या प्रतिष्ठित विज्ञान नियतकालिका त्याच्या अहवालासाठी प्रसिद्ध आहे. …

Read More »

चीनच्या खासगी शाळेत मोठी दुर्घटना; आगीत 13 मुलांचा होरपळून मृत्यू

China School Fire : चीनमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. येथे शाळेच्या वसतिगृहाला आग लागल्याची घटना समोर आली असून यामध्ये 13 मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चीनच्या मध्यवर्ती हेनान प्रांतात शाळेचे वसतिगृह आहे. शनिवारी येथे अचानक आग लागली. बघता बघता ही आग वाढत गेली. आगीच्या ज्वाळांनी विक्राळ रुप धारण करत मुलांना यात ओढवून घेतले. घडलेल्या घटनेचा विद्यार्थ्यांच्या पालकांना जबर …

Read More »

‘जर भारताने बहिष्कार टाकला तर आपलं भविष्य…,’ मालदीवच्या माजी मंत्र्याची स्पष्टोक्ती, मागितली भारताची माफी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्धीप दौऱ्यानतर त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मालदीवच्या तीन मंत्र्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मरियम शिउना, माल्शा शरीफ आणि महजून माशिद अशी या मंत्र्यांची नावं आहेत. अनेक सेलिब्रिटी, उद्योगपतींनी सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला आहे. तसंच भारतीयांनी #BoycottMaldives ट्रेंड सुरु केला आहे. यामुळे मालदीवमधील काही नेते घाबरले असून, आपली चिंता व्यक्त करत आहेत. माजी मंत्री अहमद महलूफ …

Read More »

10,000 हिमनद्या वितळल्या… तिसऱ्या ध्रुवातून भारतासह चीन, नेपाळ आणि पाकला धोका

Third Pole Meltdown: ग्लोबल वार्मिंगचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) जगातील सर्वात मोठा हिमखंड तुटल्याने जगभरातील संशोधक चिंतेत आहेत.  तुटलेला हिमखंड दक्षिण महासागराच्या दिशेने सरकत आहे. हा हिमखंड अंटार्क्टिकामधील अनेक  जीवांसाठी धोकादायक ठरु शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यातच आता जगाचा तिसरा ध्रुव (Third Pole ) अशी ओळख असलेल्या हिमालयातील   (Himalaya) तब्बल 10,000 हिमनद्या वितळू लागल्या …

Read More »

235 रुपयांसाठी मुलांच्या जीवाशी खेळ; तो Video पाहून तुमचाही संताप होईल

Children Ride A Tiger For Photos: वाघ जंगलातील सर्वात शक्तीशाली प्राणी. वाघामुळं जंगल टिकून राहतं. असं नेहमीच सांगितली जातं. मात्र जसजसा काळ बदलला तसं वाघ जंगलाबरोबरच सर्कसमध्येही दिसू लागला. चीनमधील एका सर्कशीत एक विचित्र ऑफर काढण्यात आली आहे. यामुळं सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला आहे.  या ऑफरनुसार, कोणताही व्यक्ती 235 रुपये देऊन त्यांच्या मुलाला वाघाची सवारी करुन देऊ शकतात. …

Read More »

आंतराळात भारताची स्पेस आर्मी; अमेरिका, चीनला टक्कर

India’s Defence Space Agency:  चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर भारताचा आंतराळ क्षेत्रात दबदबा वाढला आहे. भारताने जागतिक पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच भारताचे आंतराळात स्वतंत्र स्पेस स्टेशन असणार आहे. यासह आंतराळात भारताची स्पेस आर्मी देखील कार्यरत होणार आहे. भारताची स्पेस आर्मी आंतरळात अमेरिका, चीनसह बरोबरी करणार आहे. अंतराळ क्षेत्रात भारत आता आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. अंतराळात …

Read More »

चीनमध्ये कोरोनानंतर नव्या आजाराची दहशत; हजारो मुलं आजारी, भारतात किती आहेत रुग्ण?

चीनमध्ये मुलांमध्ये न्यूमोनियासारखे आजार पसरत आहेत. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दररोज सात हजारांहून अधिक आजारी लोक रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती आहे. या आजारामुळे जगभरातलं टेन्शन वाढलं आहे. मर चीनचं म्हणणं आहे की, या आजाराला घाबरायची अजिबात गरज नाही.  चीनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की,  फ्लू सारख्या रोगाचे कारण कोणतेही नवीन रोगजनक किंवा नवीन संसर्ग नाही. कोविडच्या 19 …

Read More »

चीनची गुप्त खलबतं; अ‍ॅथलेटीक्स्च्या नावाखाली युवा पिढीला काय शिकवतायत पाहा….

Military Training To Children In China : भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असणारा संघर्ष नवा नाही. चीनच्या खुरापतींना आजवर भारतानं सातत्यानं सडेतोड उत्तर दिलं आहे. पण, सध्या मात्र चीनमध्ये जे काही सुरु आहे ते पाहता यावर कोणालाच नियंत्रण मिळवणं शक्य नाही. किंबहुना आता चीनच्या कावेबाजपणाची दखल जागतिक स्तरावर घेतली जाणं महत्त्वाचं ठरत आहे.  चीनमध्ये काय घडतंय?  चीनचे राष्ट्राध्यक्ष …

Read More »

‘इथं’ अवघ्या 24 तासांसाठीच टिकतं लग्न; कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल

World News : जगात अनेक प्रांत, अनेक देश आणि तितकेच असंख्य नागरिक राहतात. प्रांताप्रांतानुसार फक्त भाषा आणि संस्कृतीच बदलत नाही, तर चालीरिती आणि रुढी परंपराही टप्प्याटप्प्यानं बदलत जातात. याचं सोपं उदाहरण पाहायचं झाल्यास देशादेशातील लग्नसंस्थांविषयी जाणून घेणं एक उत्तम पर्याय ठरतो. कारण, देशातील संस्कृतीचं दर्शन याच विवाहसंस्थेतून पाहायला मिळतं. भारताचंच उदाहरण घेतलं तर इथं लग्न म्हणजे एक अदभूत सोहळा. पूजाविधी, …

Read More »

चीनचा जगभरातील मुस्लिमांना झटका! देशभरातील मशिदी बंद करण्यास सुरुवात

चीनने जगभरातील मुस्लिमांना आपल्या कारवाईने धक्का दिला आहे. चीनने शिंजिंयांगपासून ते अन्य शहरातील मशिदी बंद करण्याची कारवाई सुरु केली आहे. या मशिदींमध्ये संशयास्पद घडामोडी घडत असल्याचा संशय व्यक्त केला होता. दरम्यान, चीनच्या या कारवाईमुळे जगभरातील इस्लामिक देशांमध्ये खळबळ माजली आहे. पण अद्याप एकाही मुस्लिम किंवा गैरमुस्लिम देशाने या कारवाईच्या विरोधात शब्द उच्चारण्याची हिंमत दाखवलेली नाही. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी …

Read More »

अंतराळात 6 महिने राहून पृथ्वीवर परतणारे पहिल्यांदाच समोर आले, पाहा कशी झाली त्यांची अवस्था!

China Space Station: अवकाशातील अनेक गोष्टींबाबत संशोधन करण्यासाठी भारत, रशिया, अमेरिका, चीन या देशांकडून सातत्यानं विविध मोहिमा राबवण्यात येतात. अशा या मोहिमांच्या माध्यमातून अवकाशासंदर्भातील अनेक गुपितं अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या समोर आली आहेत आणि यापुढंही येत राहतील. त्यातच आता काही अशी दृश्य आणि अशी माहिती समोर येत आहे की पाहणारेही थक्क झाले आहेत.  नेमकं काय घडलंय?  पुन्हा एकदा अवकाश आणि …

Read More »

लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून ‘या’ देशात होतोय महिलांचा व्यवहार; ‘तो’ Video मन विचलित करतोय

Viral Video : मुली म्हणजे धनाची पेटी असं आपण मानतो. नवरात्रीचा उत्साह सुरु आहे. पण अजून ही ठिकाणी ती नकोशीच आहे. या देशात परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहे. त्यामुळे या देशात तरुणी असो किंवा वृद्ध महिला त्यांच्या तस्करी करण्यात येतं आहे. ही संताजनक आणि धक्कादायक घटना चीनमध्ये समोर आली आहे. चीनमधील धक्कादायक वास्तव …

Read More »

भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही, चीनच्या सर्वोच्च शास्त्रज्ञाचा खळबळजनक दावा

Indias Chandrayaan-3: भारताच्या चंद्र मोहीम चांद्रयान-3 चे जगभरातून कौतुक होत आहे. चांद्रयानच्या यशस्वी मोहिमेनंतर विविध देशाच्या प्रमुखांनी इस्रोचे कौतुक केले. असे असताना आपले शेजारील राष्ट्र चीनच्या मनात काहीतरी वेगळेच चालले आहे. भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर किंवा त्याच्या आसपास उतरले नाही असा दावा चीनी वरिष्ठ शास्त्रज्ञाने केला आहे.आतापर्यंत भारताच्या यशावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही वा वाद घातला …

Read More »

‘मेड इन इंडिया iPhone 15 अजिबात घेऊ नका,’ भारताचं यश पाहून चीन घाबरला? म्हणतो ‘भारतीय घाणेरडे, वरणाचा वास…,’

अॅप्पलने नुकतीच आपली नवी सीरिज iPhone 15 लाँच केली आहे. दरम्यान अॅप्पलने भारतात निर्मिती करण्यात आलेले iPhone 15 ही लाँच केले आहेत. जगभरात iPhone 15 लाँच झाला त्यादिवशीच हे मेड इन इंडिया आयफोनही लाँच झाले. दरम्यान चीनमध्ये निर्मिती करण्यात आलेले iPhone 15 युरोप आणि अमेरिकी बाजारात लाँच होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. तर भारतात निर्मिती झालेले iPhone 15 खासकरुन …

Read More »

Baba Vanga Predictions : बाबा वांगाची 2023 मधील ‘या’ भविष्यवाणी ठरल्या खऱ्या! ‘2024 साली…’

Baba Vanga Predictions For 2024 : जगभर प्रसिद्ध असलेल्या बल्गेरियाचे दिवंगत ‘भविष्यवक्ते’ बाबा वेंगा (Baba Venga) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. येणार नवीन वर्ष 2024 बद्दल त्यांनी भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. त्यांनी यापूर्वी 2022 मध्ये (Baba Vanga Prediction 2022) केलेलं 2 भाकीत खरी ठरली आहेत. तर 2023 (Baba Vanga Prediction 2023)  साठी त्यांनी धोकादायक भाकित केले होते. यापैकी बाबांचं कोणतं …

Read More »

‘देशाचं नाव बदलण्याऐवजी…’; India चं ‘भारत’ करण्यावरुन चीनचा मोदी सरकारला टोला

China On India To rename Bharat: देशात सध्या देशाचं नाव इंडिया असावं की भारत यावरुन वाद सुरु आहे. हा वाद सुरु असतानाच नवी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या जी-20 परिषदेमध्ये आयोजनामध्येही याची झलक पाहायला मिळाली. राष्ट्रपती भवनामधून जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांवर भारताचे राष्ट्रपती असा उल्लेख होता. सामान्यपणे हा उल्लेख इंडियाचे राष्ट्रपती असा असायचा. दरम्यान जी-20 मध्ये अमेरिका, कॅनडा, ब्रिटनसहीत एकूण 25 हून अधिक …

Read More »

मोदी सरकारचा ‘हा’ निर्णय चीनला पडणार महागात! कसे होईल मोठे नुकसान? जाणून घ्या

Chinese glass Import: चीन सीमेवर भारताला आव्हान देताना दिसतो. दुसरीकडे भारतात चीनी वस्तूंचा शिरकाव वाढला आहे. अशावेळी विविध मार्गांनी चीनच्या धोरणांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. याचाच एक प्रत्यय आता कॉमर्स मंत्रालयाच्या निर्णयात दिसून येतआहे. देशाअंतर्गत उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्‍या चीनी काचेच्या आयातीवर प्रति टन $ 243 पर्यंत अँटी-डंपिंग शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. यामुळे देशांअतर्गत असलेल्या कंपन्या चीनमधून येणार्‍या वस्तूंची कमी …

Read More »

लिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला, नंतर टाकलं डस्टबिनमध्ये! धक्कादायक व्हिडीओने एकच खळबळ

Viral Video :  सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने इमारतीच्या लिफ्टमध्ये बाळा जन्म दिला. त्यानंतर तिने नवजात बाळा डस्टबिनमध्ये फिकून दिलं. ही सर्व घटना इमारतीच्या आणि लिफ्टमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Trending News woman giving birth in elevator and threw newborn baby in dustbin in china video viral on Internet) या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय …

Read More »

‘मोदी खोटं बोलत आहेत! स्थानिक सांगतात की, चीनने…’; भारत-चीन सीमेवरुन राहुल गांधींचा गंभीर आरोप

PM Modi Is Lying Rahul Gandhi Over China Issue: काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे सध्या लडाखच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी पँगाँग येथील तलाव परिसराला भेट दिली. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर थेट भारत-चीन सीमेवरुन निशाणा साधला आहे. “लडाखमधील लोकांनी मला सांगितलं की येथे चिनी लष्कराने घुसखोरी केली …

Read More »

Covid Strain : Eris जगाची चिंता वाढवणार? WHO कडून नवा स्ट्रेन ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ म्हणून घोषित!

Eris Covid 19 : तब्बल 2 वर्ष कोरोनाचा सामना केल्यानंतर संपूर्ण जगाचं जीवन पुर्वपदावर येत होतं. अशातच आता ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. ब्रिटनच्या काही भागात कोरोनाच्या एक नव्या स्ट्रेनने धुमाकूळ घातल्याचं समोर आलंय. कोविडचा हा नवीन प्रकार EG.5.1 ला Eris असं नाव देण्यात आलंय. कोरोनाचा हा नवीन प्रकार ओमिक्रॉनचाच एक स्ट्रेन असल्याचं म्हटलं जातंय. अशातच आता जागतिक …

Read More »