Tag Archives: china virus

Corona : मोठा दिलासा! लवकरच होणार कोरोनाचा The End, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Corona Virus in India : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची (Corona Update) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारमध्येही तणाव वाढला आहे. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी  केंद्रीय पथकही पाठवण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील कोविड-19 (Covid 19) टास्क फोर्सच्या सदस्यांनी कोरोनाला रोखण्याचा मार्ग दाखवला आहे. तरीही सर्वसामान्यांमधील कोरोनाची धास्ती अद्याप संपली नाही. त्यातच आता कोरोनासंदर्भात (Corona Virus) मोठी अपडेट समोर येत …

Read More »