Tag Archives: china sheep walking in circles

Video : भूक तहान विसरुन 12 दिवस मेंढ्यांनी रिंगण घातलं कारण…

Sheep Walking Mystery Video : आपण दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी जेव्हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांची पालखी घेऊन निघतात. तेव्हा काटेवाडीला आपण मेंढ्यांचं रिंगण पाहिलं आहे. मेंढ्यांचं रिंगण (Sheep Mystery Viral Video) ही वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सलग 12 दिवस मेंढ्यांचं एक कळप रिंगण घालत होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (video viral …

Read More »