Tag Archives: China Population

भारताने लोकसंख्येत मागे टाकल्याने चीनचा तिळपापड; म्हणाले “नुसती Quantity नाही, Quality पण…”

China on Indias Population: भारताने लोकसंख्येत (Population) चीनला मागे टाकलं आहे. बुधवारी संयुक्त राष्ट्राने (United Nations) यासंबंधी आकडेवारी जाहीर केली असून भारताची लोकसंख्या 142.86 कोटी इतकी झाली आहे. तर चीनची (China) लोकसंख्या 142.57 कोटी इतकी आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्राने पुढील तीन दशकं भारताची लोकसंख्या वाढत राहील असा अंदाज वर्तवला आहे. मात्र लोकसंख्येत भारताने मागे टाकल्याने चीनची मात्र चिडचिड होताना दिसत …

Read More »

China Sperm Donation: चीनमधील विद्यार्थ्यांना Sperm Donor होण्यासाठी ऑफर; मिळणार घसघशीत मोबदला

China Sperm Donation: चीनमधील विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (university students) स्पर्म डोनेट (Sperm Donation) करणं हा पैसे कमवण्याचा एक उत्तम मार्ग ठरण्याची शक्यता आहे. चीनची लोकसंख्या कमी होत असल्याने या आव्हानाला तोंड देण्यासाठी हे विद्यार्थ्यांची मदत होऊ शकते. बीजिंग आणि शंघायसहीत संपूर्ण चीनमध्ये अनेक स्पर्म डोनेश क्लीनिक्सने नुकतीच विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना स्पर्म डोनेट करण्याचं आवाहन केलं आहे. सोशल मीडियावर चर्चा सरकारी प्रसारमाध्यमांनी …

Read More »

आज ‘या’ क्षणापर्यंत जगातील लोकसंख्या कितपत पोहचली?; 2030 पर्यंत आहेत आव्हानं…

World Population Reaches to 8 Billion: अकरा वर्षांपुर्वी जेव्हा जगाची लोकसंख्या (World Population) 7 अब्ज झाली जगभरात वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या होत्या. 2011 साली जगात सात अब्ज लोकसंख्या झाल्यानंतर येत्या काही वर्षात आपण 9 अब्जापर्यंत (Population Hike) उंची मारू शकतो असे निरिक्षण तज्ञांनी नोंदवले होते. आता आपण त्याच वाटेवर जातो आहोत. लोकसंख्या आणि आपल्या देशाच्या तसेच जगाच्या इकोनॉमीवर …

Read More »

या देशात ना मुलांची कमी, ना मुलींची… तरीही ‘या’ कारणासाठी लग्न कोणालाच करायचं नाही

मुंबई : चीनमध्ये कोरानाच्या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री झाली आहे. परंतु यादरम्यान येथील एक विचित्र बातमी समोर आली आहे. जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. असे सांगितले जात आहे की, तेथील लोकसंख्या ही झपाट्याने कमी होत आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये आतापर्यंत सर्वात कमी विवाहांची नोंद झाली आहे. चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने शेअर केलेल्या डेटावरून असे दिसून येते की, गेल्या वर्षी …

Read More »