Tag Archives: china pneumonia news

चीनच्या न्यूमोनियाची भारतात खरंच एन्ट्री? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

China mysterious pneumonia: नुकतंच भारतीयांना एक धडकी भरवणारी बातमी समोर आली होती. चीनमध्ये श्वाससंबंधी असलेल्या आजाराने भारतात एन्ट्री घेतली असल्याचं बोललं जातं होतं. यानंतर दिल्लीच्या एम्स रूग्णालयात 7 रूग्णांना यासंबंधी लक्षणं दिसून आल्याने चिंता अधिकच वाढली होती. मात्र यासंबंधी आता केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितलं की, दिल्लीच्या एम्स रूग्णालयात बॅक्टेरियासंबंधी 7 प्रकरणं समोर आली …

Read More »