Tag Archives: china petrol station

Viral Video : पैशांचा माज! मर्सिडिज मालकाचं महिलेसोबत वाईट वर्तन, पाहा VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक आणि आश्चर्यकारक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना चीड आली आहे. कारण व्हिडिओत मर्सिडिज मालकाने पैशाचा माज दाखवला आहे. हा माज नटेकऱ्यांच्या पचनी पडला नसून त्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे. …

Read More »