Tag Archives: china new virus

चीनच्या न्यूमोनियाची भारतात खरंच एन्ट्री? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

China mysterious pneumonia: नुकतंच भारतीयांना एक धडकी भरवणारी बातमी समोर आली होती. चीनमध्ये श्वाससंबंधी असलेल्या आजाराने भारतात एन्ट्री घेतली असल्याचं बोललं जातं होतं. यानंतर दिल्लीच्या एम्स रूग्णालयात 7 रूग्णांना यासंबंधी लक्षणं दिसून आल्याने चिंता अधिकच वाढली होती. मात्र यासंबंधी आता केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितलं की, दिल्लीच्या एम्स रूग्णालयात बॅक्टेरियासंबंधी 7 प्रकरणं समोर आली …

Read More »

‘इथं’ अवघ्या 24 तासांसाठीच टिकतं लग्न; कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल

World News : जगात अनेक प्रांत, अनेक देश आणि तितकेच असंख्य नागरिक राहतात. प्रांताप्रांतानुसार फक्त भाषा आणि संस्कृतीच बदलत नाही, तर चालीरिती आणि रुढी परंपराही टप्प्याटप्प्यानं बदलत जातात. याचं सोपं उदाहरण पाहायचं झाल्यास देशादेशातील लग्नसंस्थांविषयी जाणून घेणं एक उत्तम पर्याय ठरतो. कारण, देशातील संस्कृतीचं दर्शन याच विवाहसंस्थेतून पाहायला मिळतं. भारताचंच उदाहरण घेतलं तर इथं लग्न म्हणजे एक अदभूत सोहळा. पूजाविधी, …

Read More »