Tag Archives: china india tawang video

Fact Check : खरंच Arunachal Pradesh मध्ये इतकी वाईट परिस्थिती? भारत- चीन सीमावादात नवा Video Viral

India china viral video Fact check : (India China conflict) भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे झटापट झाल्याचं वृत्त समोर आलं आणि अनेकांनाच पुन्हा गलवान आठवलं. चीनच्या सैन्याचा (PLA) सुरु असणाऱ्या कुरापती पाहता परिस्थिती नेमकी किती गंभीर आहे, हेसुद्धा लगेचच स्पष्ट झालं. काही वृत्तांनुसार चीनच्या 300 हून अधिक सैनिकांनी भारतीय हद्द ओलांडली होती. दरम्यान अद्यापही याचा …

Read More »

India China Conflict: युद्धाचं सावट! 300 चिनी सैनिकांची घुसखोरी? सीमाभागात भारतीय लष्कर सतर्क

Chinese Army infiltration attempt in Tawang: भारतीय सीमाभागात एकिकडून पाकिस्तानच्या (Pakistan) कुरापती सुरु असतानाच तिथे लडाख (Ladakh) आणि तवांग (Tawang) मध्ये चीनकडून सीमाभागात काही अशा कारवाया करण्यात आल्या, की ज्यामुळं युद्धाची ठिणगी पडणार का? असाच प्रश्न उपस्थित राहू लागला आहे. एका मार्गानं वारंवार भारतीय सीमाभागात घुसखोरी किंवा तत्सम कारवाया करत सैन्याचं लक्ष वेधण्यामध्ये चीन मग्न असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे …

Read More »