Tag Archives: China Hospital

जमिनीवर पडलेले रूग्ण, बेशुद्ध झालेले डॉक्टर, चीनमध्ये पुन्हा Corona तांडव

China Hospital Corona Video Viral :  चीनमध्ये पुन्हा (Coronavirus in China) एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. कोविड-19 (Covid-19) निर्बंध शिथिल केल्यानंतर चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चीनमध्ये कोरोनाचं ज्या प्रकारे थैमान सुरू आहे, त्यावरुन 20 लाख लोकांचा मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर याचदरम्यान चीमनधील रूग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही …

Read More »