Tag Archives: china engineer built unique 6 wheeler vehicle

इंजिनियरने डोकं लावून बनवलं सहा पायांचं गाढव; भर रस्त्यात थाटात चालतंय; पाहा Video

Engineer Built 6 Wheeler Vehicle: गरज ही शोधाची जनन आहे, असं म्हटलं जातं. मनात जिद्द आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही, असं मोठमोठे सल्ले अनेकजण देतात. मात्र, एखादी गोष्ट करण्याची आवड असेल तर त्या गोष्टीत तुम्ही सार्थकी होता, यात कोणताही वाद नाही. त्यातून जुगाडाचा ( jugaad ) शोध लागला असावा. भारतात जुगाड ही गोष्ट शिकवावी लागत नाही. …

Read More »