Tag Archives: china covid cases

चीनमध्ये परिस्थिती हाताबाहेर! कोरोनाच्या भीतीने तरुणाची इमारतीवरुन उडी, धक्कादायक Video

China Corona : चीनमध्ये कोरोनाने (Corona) थैमान घातलं आहे. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की कोरोनामुळे तडफडत मृत्यू होण्यापेक्षा लोकं स्वत:च जीव देत आहेत. चीनमधले मानावाधिकार कार्यकर्ते (Human Rights Activists) जेनिफर जेंग (Jennifer Jeng) यांनी सोशल मीडियावर (Social Media) अंगावर थरकाप उडवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती उंच इमारतीच्या टेरेसवरुन खाली उडी मारत असल्याचं दिसत आहे. …

Read More »

नेझल लसीच्या वापराला भारतात परवानगी, फक्त कोरोनाच नाही तर संक्रमणही थांबणार

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर केलं आहे. जागतिक पातळीवर पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अशावेळी लसीकरण होऊनही कोरोनाची बाधा होत आहे. असं असताना भारत सरकारने नेझल लसीकरणाला परवानगी दिली आहे. जगभरात १०० हून अधिक फार्मा कंपनी नेझल लसी संदर्भात अभ्यास करत आहेत. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढला असताना भारताने त्या अगोदरच अलर्ट जाहीर केला आहे. बुधवारीच केंद्र सरकारने कोरोना …

Read More »

आधीच मंदीचे सावट त्यात चीनमध्ये करोनाचं थैमान!; जागतिक अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम?

Covid-19 in China : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चीनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसतेय. त्यामुळे चीनसह जगाचे टेंन्शन वाढलं आहे. यामुळे भारताचीही (Corona( चिंता वाढली आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असलेल्या ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.7’ या व्हेरिएंटचे भारतात तीन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहे. चीनमध्ये आढळेल्या व्हेरिएंटचे गुजरातमध्ये दोन …

Read More »

Corona : अमेरिका, यूरोपमध्ये नव्या लाटेची शक्यता, शेजारील देशात रुग्ण वाढू लागल्याने भारत झाला अलर्ट

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाची स्थिती ही नियंत्रणात असली तरी देखील शेजारील देशांमध्ये परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जातांना दिसत आहे. चीनमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे भारत देखील आता सतर्क झाला आहे. बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya) यांनी एक महत्त्वाची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. (Indian Government alert after covid cases incraese in world) चीनमध्ये …

Read More »