Tag Archives: china covid case

चीनमध्ये 25 कोटी लोकांना कोरोनाची लागण; सरकारी कागदपत्रांमधून धक्कादायक माहिती समोर

Coronavirus Outbreak : चीनमधील कोरोना (China Corona) परिस्थितीबाबत रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने थैमान घातलं आहे. कोरोना नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. अशातच डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या मध्यापर्यंत कोरोनाची लाट शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावरही लाखो लोकांनी सरकारविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. रूग्णांना रूग्णालयात औषधे, खाटा यांसारख्या सुविधाही …

Read More »