Tag Archives: China Covid-19

चीनमध्ये परिस्थिती हाताबाहेर! कोरोनाच्या भीतीने तरुणाची इमारतीवरुन उडी, धक्कादायक Video

China Corona : चीनमध्ये कोरोनाने (Corona) थैमान घातलं आहे. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की कोरोनामुळे तडफडत मृत्यू होण्यापेक्षा लोकं स्वत:च जीव देत आहेत. चीनमधले मानावाधिकार कार्यकर्ते (Human Rights Activists) जेनिफर जेंग (Jennifer Jeng) यांनी सोशल मीडियावर (Social Media) अंगावर थरकाप उडवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती उंच इमारतीच्या टेरेसवरुन खाली उडी मारत असल्याचं दिसत आहे. …

Read More »

आधीच मंदीचे सावट त्यात चीनमध्ये करोनाचं थैमान!; जागतिक अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम?

Covid-19 in China : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चीनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसतेय. त्यामुळे चीनसह जगाचे टेंन्शन वाढलं आहे. यामुळे भारताचीही (Corona( चिंता वाढली आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असलेल्या ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.7’ या व्हेरिएंटचे भारतात तीन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहे. चीनमध्ये आढळेल्या व्हेरिएंटचे गुजरातमध्ये दोन …

Read More »

कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली, सिरमचे CEO Adar Poonawala यांनी सांगितलं की, “लोकांनी…”

Serum Institute of India (SII) CEO Adar Poonawala On Covid: गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. चीन, जापान, अमेरिकेत कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणाही अलर्ट जारी केला आहे. “कोरोना अजून संपलेला नाही, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार राहा.”, असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे, सिरम …

Read More »