Tag Archives: China Coronavirus

Coronavirus Updates : कोरोनाचा धोका वाढला, सातारा जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती

Coronavirus Updates : कोरोनाचा धोका दिवसागणिक पुन्हा वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. आता सातारा येथे सार्वजनिक ठिकाणी मास्क घालने अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी याचे आदेश काढले आहेत. सातारा जिल्ह्यात सीजनल इन्फ्लुएंजा आणि कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलायला …

Read More »

Coronavirus : भुजबळ यांच्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याला कोरोना

Coronavirus News : कोरोनाने राज्यात पुन्हा डोकं वर काढले आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमधल्या मंत्र्याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागणी झाली आहे. शंभूराज देसाई यांनी स्वत: सोशल मीडियावरुन त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. सध्या आयसोलेशनमध्ये असून घरीच डॉक्टर्सकडून उपचार घेत असल्याचे शंभूराज देसाई …

Read More »

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal Corona Positive : राज्यात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण सापडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झालेय. याबाबत त्यांनी ही माहिती दिली. काल सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. छगन भुजबळ हे काल येवल्याहून नाशिक जात …

Read More »

Corona : कोरोनाचा पुन्हा धोका वाढल्याने राज्यांना अलर्ट, RTPCR टेस्ट वाढविण्याच्या सूचना

Coronavirus Update: कोरोनासंदर्भात सगळ्या राज्यांनी अलर्ट राहावं आणि कोरोनाच्यादृष्टीनं आवश्यक ती सगळी तयारी ठेवावी, अशा सूचना केंद्रानं दिल्या आहेत. राज्यांना RTPCR टेस्ट आणि जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि व्हॅक्सिनेटचं पालन करायला केंद्रानं राज्यांना सांगितले आहे. कोरोनासंदर्भाली नवी सूत्र केंद्राने राज्यांना दिली आहेत.  केंद्र सरकारने सर्व राज्यांना चाचणी वाढविण्याचे आणि त्यांच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी मॉक …

Read More »

गाफील राहू नका ! राज्यात 226 नवीन कोरोना रुग्ण, H3N2 चाही धोका वाढतोय

Corona and H3N2 influenza : राज्याची चिंता वाढवणारी बातमी. कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. राज्यात 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील दादर माहीम भागात रुग्ण वाढल्याचं महापालिकेनं स्पष्ट केले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. राज्यात पंचसूत्री राबवण्याच्या सूचना आता केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत.  या सहा राज्यांना सतर्क राहण्याचे …

Read More »

Covid Nasal Vaccine : कोरोना लसीकरणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी

First Indian intranasal COVID vaccine : येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला (26 January, Republic Day )देशातली पहिली नेझल व्हॅक्सिन लॉन्च होणार आहे. (COVID vaccine) सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना लस या इंजेक्शनद्वारे टोचून घ्याव्या लागत आहेत. (Covid Nasal Vaccine) पण भारत बायोटेकने देशात निर्माण केलेली इंट्रानेझल व्हॅक्सिन नाकावाटे घ्यायची आहे. (Coronavirus News) कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात लस तयार करण्यात आली. त्यापुढे …

Read More »

भारतात पुन्हा कोरोनाची लाट? नागरिकांनो काळजी घ्या, पुढील चाळीस दिवस महत्त्वाचे

Corona Fourth Wave : जगावर पुन्हा एकदा कोरोनाचं (Corona) संकट ओढावलं आहे. चीनमध्ये कोरोनाच्या (China Corona) नव्या व्हेरिएंटने (Corona Variant) थैमान घातलं असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जपानमध्ये (Japan) कोरोनामुळे मृतांच्या वाढत्या आकड्याने चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा (Corona Fourth Wave) धोका वाढला आहे. पुढच्या 40 दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली …

Read More »

Coronavirus Fourth Wave: भारतात Corona ची चौथी लाट सुरू झाली? काय म्हणाले AIIMS चे संचालक

coronavirus outbreak 2022 : चीन, अमेरिका आणि जपानसह अनेक देशांमध्ये कोरोनाची नवी लाट आली आहे. (corona update) या देशांमध्ये संसर्ग झपाट्याने वाढत आहे. याचपार्श्वभूमीर भारतात (India Corona) अलर्ट जारी केला असून  भारतात सध्या संसर्ग नियंत्रणात आहे. परंतु आकडेवारीनुसार एका आठवड्यात नवीन प्रकरणांमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत भारतात चौथी लाट सुरू झाली आहे का? असा प्रश्न पडतो. आरोग्य …

Read More »

Video: मृतदेहांचा खच उचलण्यासाठी भरती; चीनमध्ये कोरोनाच्या विळख्यात मन घट्ट करून लोक कतायत ‘ही’ कामं

coronavirus update: गेल्या काही दिवसांपासून चीनसह अन्य देशातही कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे जगभर पुन्हा एकदा चिंत व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत. परिणामी चीनमधील (corona china) परिस्थिती इतकी गंभीर आहे की मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत आहे. त्यासाठी तब्बल 101 किलोमीटरच्या रांगा लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.  दरम्यान कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोविडशी …

Read More »

Covid-19 : चिंता वाढली, दलाई लामा यांच्या कार्यक्रमात 11 विदेशी पाहुणे कोरोना संक्रमित

Covid-19 : चीनसह (China) काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) थैमान घतलं आहे, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही (Central Government) अलर्ट नोटीस (Alert Notice) जारी केली आहे. राज्यांनीही विविध उपाययोजना केल्या आहेत. बिहार राज्य सरकारनेही (Bihar Government) अलर्ट जारी केला आहे. बिहारमधल्या बोधगया (Bodhgaya) इथं बौद्ध धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) यांच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून देशासह परदेशातील नागरिकही …

Read More »

कोरोनाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी, जगाची 10 टक्के लोकसंख्या Coronavirus च्या विळख्यात ?

Coronavirus in china : जगात कोरोना पुन्हा थैमान घालण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनाचा अनेक देशात उद्रेक झाला आहे. ( Coronavirus) पण हा केवळ ट्रेलर आहे. कोरोना पुन्हा थैमान घालेल आणि मृत्यूदरही कमालीचा वाढण्याची भीती आहे, असा इशारा वैज्ञानिकांनी दिलाय. तर चीनची 60 टक्के तर जगाची 10 टक्के लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात सापडणार आहे. ( Coronavirus News) तर  धक्कादायक बातमी म्हणजे चीनमध्ये येत्या 90 …

Read More »

Coronavirus Updates : अरे बापरे ! चीनमधल्या कोरोना रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर

Coronavirus News : चीनमधल्या कोरोना (Coronavirus) रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर येतेय. चीनमध्ये फक्त 20 दिवसांत 25 कोटी नागरिकांना कोरोना झाला आहे. (Coronavirus outbreak in China) सरकारी आरोग्य विभागाची कागदपत्रं लीक झाल्याने हा आकडा समोर आलाय. (Coronavirus Updates) झीरो कोव्हिड पॉलिसी शिथील केल्यानंतर चीनमध्ये परिस्थिती भयावह बनत गेली.  पुढच्या 3 महिन्यात 60 टक्के नागरिकांना कोरोना होणार असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.  …

Read More »

Coronavirus outbreak : कोरोना वाढला, राज्यातील गणपतीपुळे, शिर्डीसह या प्रमुख मंदिरात आता मास्क सक्ती

Coronavirus : जगात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. चीनमध्ये तर हाहाकार माजला आहे. (Coronavirus outbreak) चीन पाठोपाठ आता जपानमध्येहो कोरोनानं थैमान घातले आहे. जपानमध्ये काल दिवसभरात कोरोनानं 371 जणांचा बळी घेतला. (Coronavirus Updates) तर चीनमध्ये दिवसाला पाच हजार लोकांचा मृत्यू होत असल्याची बाब पुढे आलेय. तर रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे. औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भारतातही आता …

Read More »

Coronavirus outbreak : कोरोना वाढला, राज्यातील गणपतीपुळे, जेजुरीसह या प्रमुख मंदिरात आता मास्क सक्ती

Coronavirus : जगात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. चीनमध्ये तर हाहाकार माजला आहे. (Coronavirus outbreak) चीन पाठोपाठ आता जपानमध्येहो कोरोनानं थैमान घातले आहे. जपानमध्ये काल दिवसभरात कोरोनानं 371 जणांचा बळी घेतला. (Coronavirus Updates) तर चीनमध्ये दिवसाला पाच हजार लोकांचा मृत्यू होत असल्याची बाब पुढे आलेय. तर रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे. औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भारतातही आता …

Read More »

Coronavirus outbreak : कोरोनाचा उद्रेक; चीनमध्ये भयावह परिस्थिती, औषधांसह डॉक्टर्सचाही तुटवडा

Coronavirus outbreak in China : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक (Coronavirus outbreak ) झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. (Coronavirus) रुग्णसंख्या प्रचंड वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. त्यामुळे मोठा ताण पडला आहे. औषधांच्या तुटवड्यासह डॉक्टर्स आणि नर्स यांचाही तुटवडा जाणवत आहे. चीनच्या लोकांना तापावरच्या गोळ्याही मिळत नसल्याने रुग्ण आणि नागरिक हैराण झालेत.  औषधांच्या कमतरतेमुळे तापाच्या गोळ्यांसाठी आयकार्ड बंधनकारक करण्यात आलं असून, आठवड्यासाठी फक्त …

Read More »

Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचे दिवसाला 10 लाख संसर्ग तर 5,000 रुग्णांचा मृत्यू

Coronavirus in China : चीनवर कोरोना मोठे संकट उभे राहिले आहे. (Coronavirus) कठोर निर्बंध लादूनही संकट कमी होताना दिसत नाही. दोन महिन्यांपूर्वी, चीन सरकारने आपल्या शून्य-कोविड धोरणात संपूर्ण बदल केला आणि त्यानंतर लाखो लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे धक्कादायक आकडेवाडीवरुन दिसून आले. (A million infections and 5,000 deaths a day from Covid in China:Report) लाखो लोक कोरोनाच्या संसर्गाला बळी पडले …

Read More »

Coronavirus : चीनमध्ये कोरोचा उद्रेक, भारतात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू

Coronavirus in India : तुम्हाला सावध करणारी बातमी. कोरोना (Coronavirus) परतला आहे आणि तो इतक्या घातक रुपात परतलाय की सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. दरम्यान, दिल्लीत अनेक महिन्यानंतर कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये कोरोनाची लाट आलेली असताना दिल्लीत वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. एकूण 27 रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी …

Read More »

BF.7 Variant: चीनमध्ये मृतदेहांचे ढिग, भारताची चिंता वाढली, नव्या Variant ची ‘ही’ लक्षणं दिसताच सावध व्हा!

coronavirus BF.7 Symptoms: चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. (Coronavirus) कोरोनाचा कहर पाहता भारतात देखील त्याची दहशत पुन्हा दिसू लागली आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. चीनमध्ये परिस्थिती आणखी वाईट झाली आहे. (Coronavirus Update) दरम्यान, Omicron चे सब-व्हेरियंट BF.7 (BF.7) ज्याने चीनमध्ये कहर केला असून या नवीन व्हेरियंटने भारतात देखील प्रवेश केला आहे.   देशात आतापर्यंत या …

Read More »

कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली, सिरमचे CEO Adar Poonawala यांनी सांगितलं की, “लोकांनी…”

Serum Institute of India (SII) CEO Adar Poonawala On Covid: गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. चीन, जापान, अमेरिकेत कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणाही अलर्ट जारी केला आहे. “कोरोना अजून संपलेला नाही, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार राहा.”, असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे, सिरम …

Read More »

Coronavirus : कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला किती धोका आहे? ही 3 लक्षणे दिसताच व्हा सावध

How dangerous Omicrone BF.7: चीन, जपान, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. (Coronavirus New Variant) जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार अलर्ट झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय आज देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनमध्ये कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता, …

Read More »