Tag Archives: china corona outbreak

Corona : पुणेकरांनो बाहेर फिरताना काळजी घ्या! सिंगापूरवरुन आलेली महिला निघाली कोरोनाबाधित

Pune Corona : चीनमध्ये अतिरिक्त निर्बंधांनंतरही कोरोना रुग्णसंख्येचा (China Coronavirus) मोठा स्फोट होताना दिसत आहे. वाढत्या करोनो रुग्णसंख्येमुळे चीनच्या आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झालाय. अशातच जगभरातही कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. अमेरिकेतही जवळजवळ 48 हजार बालकांना कोरोना लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतानेही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना चाचणी सक्तीची करत पुढील उपाययोजना करण्यास …

Read More »