Tag Archives: China Corona Cases

आधीच मंदीचे सावट त्यात चीनमध्ये करोनाचं थैमान!; जागतिक अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम?

Covid-19 in China : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चीनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसतेय. त्यामुळे चीनसह जगाचे टेंन्शन वाढलं आहे. यामुळे भारताचीही (Corona( चिंता वाढली आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असलेल्या ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.7’ या व्हेरिएंटचे भारतात तीन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहे. चीनमध्ये आढळेल्या व्हेरिएंटचे गुजरातमध्ये दोन …

Read More »

New Year च्या तोंडावर पुन्हा कोरोनाचं संकट, भारतीयांच्या सेलिब्रेशनला लागणार ग्रहण?

Corona Virus :  चीन पुन्हा (Coronavirus in China) एकदा कोरोनाच्या विळख्यात आला आहे. कोविड-19 निर्बंध शिथिल केल्यानंतर चीनमध्ये कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. केवळ चीनच नाही तर युरोपसह अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. एपिडेमियोलॉजिस्टचा अंदाज आहे की, पुढील 90 दिवसांत चीनमधील 60 टक्के आणि पृथ्वीच्या 10 टक्के लोकसंख्येला संसर्ग होण्याची शक्यता आहे आणि लाखो लोकांचा मृत्यू …

Read More »

Coronavirus: पुन्हा २०२० सारखी परिस्थिती… चीनमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णालये उभारण्यास सुरुवात | China Building Hospitals As COVID Cases Rise Reminds Early Pandemic Days scsg 91

करोनाची साथ संपत आली असल्याचं वाटत असतानाच चीनने पुन्हा एकदा जगभरातील देशांचं टेन्शन वाढवलंय. नवीन वर्षातील पहिले अडीच महिन्यांचा कालावधी संपलाय. मागील दोन वर्षांमध्ये करोना महामारीमुळे जो त्रास झाला, जे आर्थिक नुकसान झालं ते सारं विसरुन जग पुन्हा नव्याने सुरळीत होण्याचा प्रयत्न करत आहे. ओमायक्रॉनसारख्या नव्या व्हेरिएंटमुळे करोना रुग्णसंख्येत अचानक झालेली वाढ आणि त्यानंतर करोना रुग्णसंख्येत सातत्याने होणारी घट यामुळे …

Read More »