Tag Archives: China BF.7 variant

Covid 19 : सावधान! ‘या’ Blood Group च्या नागरीकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका

Coronavirus Precautions Tips : चीनमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरीएंट BF.7  (China BF.7 variant) सापडल्याने संपूर्ण जगाच टेन्शन वाढलं आहे. चीनच्या या व्हेरीएंटचा धोका लक्षात घेऊन जगभरातील अनेक देशांनी पुन्हा कोविड नियमावली (covid rules) अंमलात आणायला सुरुवात केली आहे.या नियमावलीद्वारे आपआपल्या देशात कोरोना नियंत्रणात (corona) आणण्याचा प्रयत्न असणार आहेत. या सर्वात आता एक रिपोर्ट समोर आली आहे. या रिपोर्टनुसार तीन रक्तगटांना कोरोनाचा …

Read More »