Tag Archives: chimpanzee

माणुसकी काय असते ‘या’ चिंपांझीकडून शिका! माणसाने पाणी पिण्यास मदत केली म्हणून त्याने…

सोशल मीडिया म्हटलं की त्यावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो पाहिल्यानंतर तुम्हीदेखील भावूक व्हाल. कारण यामध्ये तहानलेला चिंपांझी पाणी पिण्यासाठी चक्क माणसाची मदत घेत आहे. इतकंच नाही तर पाणी पिऊन झाल्यावर तो त्याचे हातही स्वच्छ करुन देतो. हा व्हिडीओ अनेकांना भावूक करत असून, लोकांना भूतदयेची शिकवण देत आहे. आनंद महिंद्रा …

Read More »