Tag Archives: chimpanzee caged for 29 years set free

हृदयस्पर्शी Video! तब्बल 29 वर्षानंतर चिंपांझीने पाहिलं विस्तीर्ण आकाश; रिअ‍ॅक्शन थक्क करणारी

Chimpanzee Heartwarming Viral Video: एक दिवस नुसतं घरात बसलं किंवा पावसाळ्यात सूर्य दिसला नाही तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. मानवी शरिराला किंवा कोणत्याही सजीव गोष्टीला सूर्यप्रकाशाची आणि मोकळ्या हवेची गरज असते. अशातच एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ पाहून तुमचं देखील हृदय पिळवटल्याशिवाय रहाणार नाही. एका भयानक प्रयोगशाळेच्या प्रयोगातून वाचलेल्या चिंपांझीचा हा व्हिडिओ आहे. अमेरिकेत …

Read More »