Tag Archives: Chilling CCTV Footage Surfaces

लेकीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर गुंडांनी झाडल्या गोळ्या… थरकाप उडवणारा Video

Shahjahanpur News: आपल्या चिमुरड्या लेकीला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला गुंडांनी समोरुन गोळ्या (Shoot) घातल्या. यात तो व्यक्ती जागेवरच कोसळला. या घटनेचा सीसीटीव्ही (CCTV Footage) व्हायरल झाला असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी उशीरा ही घटना घडली.  काय आहे नेमकी घटना?अंगाचा थरकाप उडवणारी ही …

Read More »