Tag Archives: Chile

271 प्रवाशांसह विमान हवेत असतानाच पायलटचा मृत्यू; त्यानंतर काय घडलं ते पाहा

विमान हवेत उड्डाण करत असतानाच वैमानिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विमानात एकूण 271 प्रवासी होते. हे विमान मियामी ते चिले असा प्रवास करत असतानाच बाथरुममध्ये खाली कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला. रविवारी रात्री ही घटना घडली असून, यानंतर विमानाचं तात्काळ पनामा स्थानकावर लँडिंग करण्यात आलं. सह वैमानिकाने विमानाचं लँडिंग केलं असं वृत्त Independent ने दिलं आहे.  LATAM एअरलाइन्सच्या विमानाने …

Read More »