Tag Archives: Children's Day 2022

Raju Tulalwar : बाल प्रेक्षक घडवावा लागेल : राजू तुलालवार

Raju Tulalwar On Balnatya : बालप्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबत त्यांचं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न बालनाट्य करत असतात. गेल्या काही दिवसांत बालरंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग होत आहेत. बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष राजू तुलालवार (Raju Tulalwar) बालदिनानिमित्त (Childrens Day 2022) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले,”बालरंगभूमी’ मोठी मंडळी चालवत आहेत. ती हळू हळू लहान मुलांच्या ताब्यात द्यायला हवी. बालरंगभूमीवर काय सादर व्हावे हा निर्णय मुलांचा हवा. मोठ्यांच्या …

Read More »

Happy Children’s Day ‘या’ गोष्टीतून मुलं आणि पालकांमधील नातं होईल अधिक घट्ट, प्रेम दुपट्टीने वाढेल

आज १४ नोव्हेंबर २०२२ रोजी जगभरात बाल दिन (World Children’s Day) अतिशय आनंदाने साजरा केला जातो. याच दिवशी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन असतो. या दिनाचे औचित्य साधून हा दिवस साजरा केला जातो. मुलं आणि पालक यांच्यातील नातं अनोखं असतं. हे नातं अधिक प्रेमाने घट्ट करण्यासाठी पालकांनी काही गोष्टी आवर्जुन करणे गरजेचे असते. म्हणजे अतिशय छोट्या छोट्या …

Read More »

Children’s Day Speech 2022: बालदिनी शाळेत अशा प्रकारे द्या भाषण, होईल टाळ्यांचा कडकडाट

Children’s Day: दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. या विशेष दिवशी शाळांमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केल्या जातात. तुम्ही तुमच्या शाळेत बालदिनानिमित्त भाषण देण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला बालदिनानिमित्त एक उत्तम भाषण कसे देऊ शकतो हे सांगणार आहोत, जे ऐकल्यानंतर संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होईल. परिचयाने भाषणाची सुरुवात स्पर्धेच्या एक …

Read More »