Tag Archives: children

दुपारच्या डब्यानंतर ‘या’ शाळेत बेंचचा होतो बेड, शिक्षिका टाकतात पांधरुण अन्..; पाहा Video

Children Sleeping In School Class: शाळा असो, कॉलेज असो किंवा अगदी ऑफिस असो दुपारच्या जेवणानंतर जोरदार जांभई देणं किंवा अगदी डुलक्या लागणं यासारख्या गोष्टी सर्वांबरोबरच घडतात. शाळेत तर फार कष्टाने दुपारच्या जेवणानंतर जागं राहण्याचं दिव्य करावं लागत असल्याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी आला असेल. शाळेत वर्ग सुरु असताना झोप लागली आणि शिक्षकाने अशा एखाद्या विद्यार्थ्याला रंगेहाथ पडलं तर शिक्षा …

Read More »

बंगळुरुत अभूतपूर्व वाहतूक कोंडी, 5 तास खोळंबा; 2 किमी प्रवासासाठी 1 तास; शाळेतून रात्री 8 वाजता घरी पोहोचली मुलं

कर्नाटकमधील बंगळुरु शहरवासीयांना बुधवारी प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडी इतकी होती की, लोकांना एक किमी प्रवासासाठी तब्बल दोन तास लागत होते. शाळा सुटल्यानंतर बसेसमधून निघालेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यास रात्र झाली. अनेक लोक तर पाच तासांपेक्षा अधिक काळ या वाहतूक कोंडीत अडकले होते. वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेकांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपली व्यथा मांडली. बंगळुरुच्या आऊटर …

Read More »

Video : विमानात 9 वर्षांची चिमुकली विसरली तिची प्रिय बाहुली! 5,880 प्रवास करुन पायलटने…

Viral Video Trending News : लहानपणी तुमचं कुठलं खेळणं अतिशय प्रिय होतं. अहो प्रत्येक लहान मुलांचं त्याचं आवडतं खेळणं असतं. त्याला कोणी हात लावलेला अजिबात आवडत नसतं. अगदी दिवसरात्र अगदी घराबाहेर गेल्यावर एवढंच नाही तर बाहेरगावी गेल्यावरही ते मुलं त्याचं आवडतं खेळणं दूर करत नाही. रात्री झोपतानाही त्यांचं लाडक जीवाभावाचा खेळ त्याचा सोबत कुशीत असतो. हेच खेळणं तुटलं किंवा हरवलं …

Read More »

Viral News : अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने केलं बॉयफ्रेंडशी लग्न, संपूर्ण कुटुंबाने केलं सेलिब्रेशन, पण काही क्षणातच…

Trending News : सोशल मीडियावर एका अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. हा तर बालविवाह आहे असं तुम्ही म्हणाल, तर कोणाला वाटेल की हा कुठल्या विचित्र प्रथेचा भाग असेल. पण असं काही नाही आहे. कुटुंबाच्या समंतीने या चिमुकलीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. मुली जेव्हा समजूतदार होतात तेव्हापासून त्या आपल्या लग्नाचे स्वप्न रंगवत असतात. तसे स्वप्न या …

Read More »

Dapoli Accident: दापोली अपघातानंतर मुख्यमंत्री आले धावून, मृतांच्या नातेवाईकांना ‘इतक्या’ मदतीची घोषणा

Dapoli Accident: दापोली येथील आसूद जोशी आळीत ट्रक आणि वडापची टक्कर होऊन भीषण अपघात झाला होता.. या अपघतात चार जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये 2 मुली आणि 2 पुरुषांचा सामावेश आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा ८ पर्यंत पोहोचला आहे. या अपघातातील पाच जखमींना उपचारासाठी मुंबईला आणण्यात आले होते. दरम्यान या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील …

Read More »

रत्नागिरीत भीषण अपघात; दोन लहान लेकरांसह पाच जणांचा जागीच मृत्यू

Ratnagiri Accident News : रत्नागिरीत जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. दापोली येथील आसूद जोशी आळीत ट्रक आणि वडापची टक्कर होऊन हा अपघातात झालाय. या अपघतात  चार  जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये 2 मुली आणि 2 पुरुषांचा सामावेश आहे. या अपघातातील पाच जखमींना उपचारासाठी मुंबईला हलवल्याची माहिती आहे. दुपारी साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. मरियम गौफिक काझी (वय 6 …

Read More »

Accident Video : बस चालवत असताना ड्रायव्हर बेशुद्ध झाला; लहान मुलानं हुशारीने वाचवला 66 जणांचा जीव

Bus Accident : कुणाच्या आयुष्यात कोणता क्षण कधी येईल हे सांगता येवू शकत नाही. बऱ्याचदा असे प्रसंग येतात ज्यामुळे जीव धोक्यात येवू शकतो. धावत्या बसमध्येच ड्रायव्हर अचानक बेशुद्ध झाला. यामुळे बस अनियंत्रीत झाली. मात्र, याच बसमधून प्रवास करणाऱ्या एका लहान मुलाने तप्तरता दाखवली यामुळे 66 जणांचा जीव वाचला आहे. या मुलाच्या हुशारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अमेरिकेत ही घटना घडली …

Read More »

मुलांना नम्रपणा शिकवायचा असेल तर सुधा मूर्तींनी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा

पालकत्व हे कधीच सोपे नसते. मुलांच संगोपन करताना पालकांना अनेक प्रश्न पडतात. अशावेळी मोठ्यांच मार्गदर्शनच कामी येतं. पालक म्हणून आपणही गोंधळतो. मुलांना नम्रता, करूणा यासारखे गुण शिकविणे देखील तितकेच महत्वाचे असते. पण या सगळ्या गोष्टी मुलांना कशा शिकवाव्यात असा पालकांना प्रश्न पडतो. अशावेळी सुधा मूर्ती यांनी सांगितलेल्या या ५ टिप्स जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock) मदत घ्यायला कधीही लाज …

Read More »

पालकांनी मुलांच्या स्क्रीन टाईमवर नजर ठेवावी, स्क्रीनच्या अतिवापराचा मेंदूवर काय परिणाम होतो?

Virtual Autism : मुलांचा खेळण्याचा वेळ कमी झाला असून त्यांच्या हातात टॅबलेट किंवा सतत टीव्ही पाहिल्याने लहान वयातच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरची (ASD) लक्षणे दिसून येत आहेत. अलिकडील झालेल्या वैद्यकीय अभ्यासानुसार, टीव्ही, व्हिडीओ गेम, आयपॅड किंवा कॉम्प्युटरसह स्क्रीनसमोर खूप वेळ घालवणाऱ्या अनेक लहान मुलांमध्ये ऑटिझमशी (Autism) संबंधित लक्षणे आढळतात. जेव्हा पालक काही महिन्यांसाठी स्क्रीन टाईम (Screen Time) कमी करतात तेव्हा ही …

Read More »

Adenoviruses : पालकांचे टेन्शन वाढवणारी बातमी; Adenoviruses चे थैमान, मुलांच्या आरोग्याला धोका

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात एकीकडे कोरोना व्हायरसची दहशत असतानाच पालकांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुलांच्या आरोग्याकडे (health of children) अधिक लक्ष देण्याची गरज आहे.  कारण RSV, H3N2, Adenoviruses, Influenza A virus या चार व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे.  संभाजी नगरमध्ये (Sambhajinagar) या व्हायरसने थैमान घातले आहे. बाल रुग्णालये फुल्ल झाली आहेत. RSV (Respiratory Syncytial Virus), Influenza …

Read More »

Nashik News : तीन लेकरांसह 50 टक्के भाजली, छत उडालं संसार उघड्यावर… ही काय वेळ आलीय या माऊलीवर

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक :  तीन लेकरांसह 50 टक्के भाजली, छत उडालं संसार उघड्यावर…  ही काय वेळआलीय या माऊलीवर. नाशिकमध्ये घडलेली घटना पाहून सगळेचजण हळहळ व्यक्त करत आहेत(Nashik News). सिलिंडर स्फोटानं नाशिक हादरले आहे. या घटनेत एका महिलेसह या तिची तीन मुलं जखमी झाली आहेत. हा स्फोट इतका भयंकर होता या स्फोटात महिलेचे घर उद्धवस्त झाले आहे(gas cylinder explosion …

Read More »

कोविड प्रेशर आणि सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे कमी वयातच मासिकपाळी, तज्ज्ञांचा खुलासा

कोविड-१९ च्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगभरात धुमाकूळ घातला आहे. असं असताना पुन्हा एकदा आरटीपीसीआर, मास्क आणि सॅनिटायझरची बंधने आली आहे. सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम झाले आहेत. त्यातीलच एक दुष्परिणाम म्हणजे मुलींना कमी वयात येणारी मासिकपाळी.पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांनी यासंदर्भात एक अभ्यास केला आहे. यात असं निदर्शनास आलं आहे की, कोरोना आणि लॉकडाऊन याचा कमी वयातील मुलींवर खूप …

Read More »

Childrens Day 2022 : ‘तारे जमीन पर’, ‘मासूम’सह ‘हे’ सिनेमे ‘बालदिनी’ नक्की पाहा…

Childrens Day 2022 : आज देशभरात ‘बालदिन’ (Childrens Day 2022) साजरा केला जात आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं लहान मुलांवर खूप प्रेम होतं. त्यामुळेच त्यांच्या जयंतीनिमित्त भारतात दरवर्षी बालदिन जल्लोषात साजरा केला जातो. बालकांचा हक्काचा दिवस खास करण्यासाठी त्यांना ‘मासूम’ (Masoom) ते ‘तारे जमीन पर’ (Taare Zameen Par) हे सिनेमे नक्की दाखवा. त्यामुळे त्यांचं मनोरंजन होण्यासोबत प्रबोधनदेखील होईल.  मासूम (Masoom) …

Read More »

रस्त्यावर झोपलेला असताना जेसीबीने चिरडलं, सांगलीमध्ये १३ वर्षीय मुलगा जागीच ठार

या घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जेसीबीच्या चाकाखाली आल्यामुळे एक शाळकरी मुलगा ठार झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील वाघवाडी ते इस्लामपूर रस्त्यावर घडली. रस्त्याच्या शेजारी झोपल्यामुळे हा अपघात घडला असून सुरुवातीला या घटनेबाबत घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र इस्लामपूर पोलिसांनी तातडीने तपास करत जेसीबी चालकाच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचा निष्कर्ष काढत …

Read More »

पाळण्यात बसण्याचा आनंद क्षणार्धात मातीमोल… अशी झाली या मुलाची अवस्था, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडीया हे मनोरंजनाचा भंडार आहे. येथे तुम्ही कधीही आलात तरी तुम्हाला असे मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतील की, तुम्हाला ते पोट धरुन हसायला भाग पाडतील. हे व्हिडीओ खरंच इतके मनोरंजक असतात की, तो पाहाण्यात कधी तासन तास निघून जातात हे आपल्याला कळत नाही. येथे तुम्ही एकादा का आलात की, संपलंच सगळं. तुम्ही कितीही मनात विचार केलात की, मला …

Read More »

देशभरात आजपासून 12-14 वर्षांच्या मुलांचं लसीकरण सुरु

मुंबई : कोरोनाची प्रकरणांमध्ये आता घट होताना दिसतेय. खबरदारीचा इशारा म्हणून देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. दरम्यान आजपासून देशात 12 ते 14 वर्षांच्या मुलांना कोरोना लस देण्यात येणार आहे.  सर्व राज्यांना पत्र  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांनी बालकांच्या लसीकरणाबाबत सर्व राज्यांच्या सचिवांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटल्याप्रमाणे, 16 मार्च 2022 पासून 12-14 वयोगटातील मुलांचं कोविड-19 …

Read More »