Tag Archives: children with gadgets

मुलांचा स्क्रिन टाईम वाढतोय, पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे

अलिकडे झालेल्या वैद्यकीय अभ्यासानुसार, टीव्ही, व्हिडिओ गेम, आयपॅड किंवा कॉम्प्युटरसह स्क्रीनसमोर खूप वेळ घालवणाऱ्या अनेक लहान मुलांमध्ये ऑटिझमशी संबंधित लक्षणे आढळतात. जेव्हा पालक काही महिन्यांसाठी स्क्रीन टाईम कमी करतात तेव्हा ही लक्षणे दूर होतात. हा सिंड्रोम “व्हर्च्युअल ऑटिझम” म्हणून ओळखला जातो किंवा ऑटिझम संगणकाच्या स्क्रीनद्वारे आणला जातो. रोमानियातील क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ डॉ. मारियस झाम्फिर यांनी “व्हर्च्युअलऑटिझम” या संज्ञेचा शोध लावला. याबाबत …

Read More »