Tag Archives: Children Drives Car

चिमुरडे रात्रीच्या अंधारात गाडी घेऊन बाहेर पडले, 2.5 किमीपर्यंत कार पळवली पण समोर खांब येताच नियंत्रण सुटलं अन्…

Viral Video: लहान मुलांकडे दुर्लक्ष केल्यास अनेकदा ते असे काहीतरी उद्योग करतात ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. यामुळे पालकांना मुलांवर डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवावं लागतं. समोर असणाऱ्या धोक्यांची मुलांना अजिबात कल्पना नसते. त्यामुळे अनेकदा पालकांवर डोक्याला हात लावण्याची वेळ येते. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला …

Read More »