Tag Archives: children death

एकाच कुटुंबातील तीन मुलींचा मृत्यू; 7 जण गंभीर, भोपळ्याच्या भाजीमुळं आक्रित घडलं?

Food Poisoning News: एकाच घरातील तीन मुलांचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला आहे तर, याच घरातील सात सदस्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरियाणातील रोहतक येथील बालंद गावातून ही घटना समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कुटुंबातील सदस्यांची ही अवस्था जेवण झाल्यानंतर झाली आहे. रात्रीच घरातील सदस्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. तर, तीन मुलांचा मात्र दुर्दैवी …

Read More »

बीडमध्ये विषबाधेतून दोन बहिणींसह ८ महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू; आईची मृत्यूशी झुंज सुरू

बीड जिल्ह्यामध्ये विषबाधेतून दोन बहिणींसह ८ महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय, तर आईची मृत्यूशी झुंज सुरू आहे. बीडमध्ये रात्रीच्या जेवणानंतर अचानक उलटी, मळमळ होऊ लागल्याने चौघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन बहिणींसह ८ महिन्याच्या भावाचाही मृत्यू झाल्याची घटना बागझरी (ता. अंबाजोगाई) येथे शनिवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी घडली. आईची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधा नेमकी …

Read More »