Tag Archives: childhood memories

Rahul Gandhi: “अगं आई मी कसा दिसतो?”, जेव्हा राहुल गांधी सोनिया गांधींना प्रश्न विचारतात; पाहा Video

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 7 सप्टेंबरपासून सुरू झालेली ही यात्रा तब्बल 5 महिने सुरू असणार आहे. कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत सुरू असलेल्या यात्रेने महाराष्ट्राचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रानंतर भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशात पोहोचली आहे. अशातच भारत जोडो यात्रेला दोन दिवस विश्रांती देण्यात आली आहे. …

Read More »