Tag Archives: child

रोज शेजाऱ्यांचा कचरा चोरून खायचा चिमुकला, पकडल्यावर समजलं तो दोन वर्षांपासून घरात एकटाच…

एखादं लहान मूल घरात एकटं किती दिवस राहू शकतं? याचं उत्तर कदाचित काही दिवस असेल. पण फ्रान्समध्ये 7 वर्षांचा चिमुरडा तब्बल 2 वर्षं घरात एकटाच राहत होता. करोना काळात त्याची 39 वर्षं आई त्याला सोडून निघून केली होती. MailOnline च्या वृत्तानुसार पतीला घटस्फोट दिल्यानंतर मुलाची आई दुसऱ्या महिलेसोबत राहण्यास गेली होती. यावेळी तिने मुलाला घऱातच सोडून दिलं होतं. मुलाला सोडून …

Read More »

“तो रडत होता आणि मला झोपायचं होतं,” आईने बाळाच्या दुधात मिसळलं 10 लोकांना ठार करेल इतकं ड्रग अन् नंतर..

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये 9 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाळाच्या आईने कथितपणे बाळाच्या दुथात फेंटेनाइल (एक प्रकारचं ड्रग) मिसळलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जूनला कैलाहन येथील घऱात बाळ बेशुद्ध अवस्थेत सापडलं होतं. सीपीआरच्या माध्यमातून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हे प्रयत्न अपयशी ठरले. रुग्णालयात बाळाचा मृत्यू झाला. बाळाच्या 17 वर्षीय आईने सुरुवातीला पोलिसांना नेमकं काय झालं याची आपल्याला …

Read More »

Odhisha Train Accident : मृतदेहांच्या ढिगाऱ्यात ते मुलाला शोधतायत! काळीज पिळवटून टाकणारी ‘त्या’ बापाची कहाणी

Odhisha Train Accident : “यामध्ये माझा मुलगा नाहीये….माझा मुलगा होता…कोरोमंडल ट्रेनने प्रवास करत होता. मी सर्व मृतदेह पाहिले, पण माझा मुलगा नाही सापडला…मला कळत नाहीये मी काय करू…” जमीनीवर पडलेल्या त्या मृतदेहांकडे बोट दाखवत ते बोलत होते. कंठ दाटून आला होता, डोळे पाणावले होते…पुढे काय करावं, ही काळजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होती.  ओडिसा बालासोर रेल्वे अपघाताने संपूर्ण भारत हादरलाय. …

Read More »

3 वर्षांची चिमुरडी खेळता खेळता कारमध्ये जाऊन बसली, नंतर जे काही घडलं ते पाहून आई-वडील हादरले

Child Died due to Suffocation: मुलं लहान असतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष ठेवावं लागतं. त्या वयात अनेक गोष्टींचं कुतुहूल आणि अज्ञान असल्याने अनेकदा ते आपला जीव धोक्यात टाकण्याची भीती असते. म्हणूनच ते कळते होईपर्यंत ते काय खातात यापासून ते प्रत्येक छोट्या गोष्टींवर पालकांना करडी नजर ठेवावी लागते. त्यांच्याकडे थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. …

Read More »

आपल्या मुलांकडे लक्ष द्या! दीड वर्षाचं पोरगं 15 मिनिटं वॉशिंग मशीनमध्ये बुडालं, बाहेर काढलं तेव्हा सगळं अंग….

दिल्लीतील (Delhi) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड वर्षांचा मुलगा पाण्याने भरलेल्या टॉप लोडिंग वॉशिंग मशीनमध्ये (Washing Machine) पडला होता. इतकंच नाही तर तब्बल 15 मिनिटं तो पाण्यात बुडालेल्या अवस्थेत होता. सात दिवस कोमा आणि व्हेंटिलेटर व त्यानंतर 12 दिवस वॉर्डमध्ये मृत्यूशी झुंज दिल्यानतंर चमत्कारिकपणे तो बचावला आहे. वसंत कुंज येथील फोर्टिज रुग्णालयात (Fortis Hospital) चिमुरडा भरती होता. चिमुरड्याची …

Read More »

जेव्हा मृत्यूनंतर त्याच कुटूंबात होतो जुळ्या मुलींचा पुनर्जन्म, थरारक किस्सा वाचल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल

Thrilling Story : आपण अनेक चित्रपटांमध्ये नायकाचा पुनर्जन्म झालेला पाहिल असेल. मात्र खऱ्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीचा पुनर्जन्म झालाय असं कधी ऐकलंय का तुम्ही? जर एखाद्या व्यक्तीनं असे किस्से सांगितले, तरी तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र असा किस्सा प्रत्यक्षात घडलाय. ही गोष्ट ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा किस्सा ऐकल्यानंतर कदाचित तुम्हीही पुनर्जन्मांवर विश्वास ठेवायला सुरूवात करू शकता. (twin …

Read More »

पाळण्यात बसण्याचा आनंद क्षणार्धात मातीमोल… अशी झाली या मुलाची अवस्था, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडीया हे मनोरंजनाचा भंडार आहे. येथे तुम्ही कधीही आलात तरी तुम्हाला असे मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतील की, तुम्हाला ते पोट धरुन हसायला भाग पाडतील. हे व्हिडीओ खरंच इतके मनोरंजक असतात की, तो पाहाण्यात कधी तासन तास निघून जातात हे आपल्याला कळत नाही. येथे तुम्ही एकादा का आलात की, संपलंच सगळं. तुम्ही कितीही मनात विचार केलात की, मला …

Read More »