Tag Archives: child need their own room legally

मुलांना एकच खोली शेअर करायला देणं योग्य आहे का? ५ गोष्टी ज्या पालकांना माहित असायलाच हव्यात

भावंड एकाच खोलीत झोपणं ही अतिशय सामान्य बाब आहे. भारतात मुलं एकाच खोलीत झोपतात. अनेकदा मुलं एकच बेड देखील शेअर करतात. अनेकदा जागेच्या कमतरतेमुळे पालक ही व्यवस्था करतात किंवा भावंडांनी एकत्र झोपल्यामुळे त्यांच्यात बॉन्डिंग चांगल होतं, असा देखील पालकांचा समज असतो. पण हे करत असताना पालकांनी काही महत्वाच्या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. एक भाऊ आणि एक बहिण एकाच खोलीत …

Read More »