Tag Archives: Child Names and meaning

Jr NTR च्या दोन्ही मुलांची नावे अतिशय लक्षवेधी, अर्थ जो सगळ्यांनाच भावेल

‘आरआरआर’ सिनेमाला मिळालेली लोकप्रियता आपण जाणतोच. यावर कळस म्हणजे या सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ओरिजनल साँगच्या कॅटेगिरीत ऑस्कर २०२३ चे नॉमिनेशन पटकावले आहे. या सिनेमातील लोकप्रियता आणि जुनिअर एनटीआरच्या डान्सची जोरदार चर्चा रंगली. या निमित्ताने आज Jr NTR यांच्या दोन्ही मुलांची नावे अतिशय सुंदर दिली आहेत. त्यांचे अर्थ देखील समजून घेणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य – Jr NTR इंस्टाग्राम …

Read More »