Tag Archives: Child marriage in beed

Child Marriage : धक्कादायक! परीक्षा केंद्राऐवजी 10 वीच्या विद्यार्थिनीला जबरदस्तीनं लग्न मंडपात नेले आणि…

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड :  राज्यभरात दहावीची परीक्षा (SSC Exam) सुरु आहेत. दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीनीसह धक्कादायक प्रकार घडला आहे.  दहावीला असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह (Child Marriage) लावण्यात आल्याची धक्कादायक घटना बीडच्या (Beed)परळी तालुक्यात घडली आहे. दहावीचा पेपर असतानाही ही मुलगी विवाह मंडपात दिसली. पेपरला जाऊ न देता जबदरस्तीनं तिला लग्नमंडपात आणण्यात आले. चाईल्ड लाईन बीडच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण …

Read More »