Tag Archives: child education

खासगी शाळेत शिकल्याने तुमचा पाल्य हुशार होईल का? धक्कादायक संशोधन समोर

Private school Education: आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळून तो हुशार व्हावा यासाठी बहुतांश पालक खासगी शाळांची निवड करतात. सरकारी शाळांपेक्षा खासगी शाळांमध्ये टाकल्यास विद्यार्थी हुशार होतात असा त्यांचा समज असतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरावर सकारात्मक परिणाम होईल असे तुम्हालाही वाटत असेल तर तसे नाही आहे. यासंदर्भात एक नवीन संशोधन समोर आले आहे.सॅली लार्सन आणि अलेक्झांडर फोर्ब्स, जे न्यू इंग्लंड विद्यापीठातून शिक्षण …

Read More »