Tag Archives: child care and development

याचसाठी मुली बाबासाठी असतात खास, लेकीने वडिलांना वाढदिवसाला दिलं सगळ्यात भारी गिफ्ट, तुम्हीलाही येईल गहिवरून

मुलांच्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालक सतत मेहनत करत असतात. आपल्या मुलाला जगातील सर्व सुख मिळावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्या बदल्यात कशाचीही अपेक्षा न ठेवता पालक मुलांसाठी करत असतात. मुलांच्या गरजा कोणतीही गोष्ट न सांगता पूर्ण करत असतात. मग मुलांनी मोठं होऊन आपल्या पालकांसाठी काही वेगळं का करू नये? यामधून मुलांच आणि पालकांच खास दिसतं. एका तरुणीने …

Read More »