Tag Archives: child bitten by dog

कुत्र्याचा लहान मुलीवर हल्ला, महापौरांचा अजब दावा, म्हणतात कुत्र्याला…

Dog Attack : भटक्या कुत्र्याने  (Stray Dog) एका लहानगीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. पण त्याही पेक्षा इथल्या महापौरांनी (Mayor) हल्ला करण्यामागे सांगितलेल्या कारणाचीच जास्त चर्चा होत आहे. सूरत शहरातील (Surat) अलथान परिसरात घराबाहेर खेळणाऱ्या एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला (Dog Attack) केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जखमी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  महापौरांचा अजब …

Read More »