Tag Archives: child asthma

सतत खोकला आणि कफमुळे दमेकरी त्रस्त, हिवाळ्यात लहान मुलांमधील दम्यामध्ये वाढ

लहान मुलांमध्ये दम्याचे प्रमाण वाढले असून सर्दी खोकल्याचं व्हायरल इन्फेक्शन झालं की काहींना छातीत घरघर सुरू होते आणि धापदेखील लागते. त्या मुलांच्या श्वसननलिका किंवा श्वासवाहिन्या या आकाराने लहान असतात. वयाबरोबर श्वासनलिकांचा आकार वाढला की त्यांचा दम लागण्याचा त्रास कमी होतो. व्हायरल इन्फेक्शन सोडून इतरवेळी ही मुलं बरी असतात आणि त्यांना दम लागत नाही. या आजाराला बालदमा असं म्हणतात. हिवाळ्यातील लहान …

Read More »