Tag Archives: Chiken in Veg Biryani

Chiken in Veg Biryani: व्हेज बिर्यानीमध्ये सापडले चिकन, ग्राहकाचा झोमॅटो आणि बेहरुज विरोधात संताप

Chiken in Veg Biryani: श्रावण हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यात अनेक लोक मांसाहारी पदार्थ खाणे टाळतात. हा त्यांच्यासाठी श्रद्धेचा देखील विषय असतो. पण याच श्रावण महिन्यात ऑनलाइन ऑर्डरच्या नादात वाराणसीच्या रहिवाशाच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. कारण ऑनलाइन ऑर्डर केलेल्या शाकाहारी पनीर बिर्याणीमध्ये त्याला चिकनचे तुकडे सापडले आहेत. अश्विनी श्रीवास्तव या ट्विटर यूजरने यासंदर्भात ट्विट केले …

Read More »