Tag Archives: chiffon saree with price

डीपनेक ब्लाऊज अनं हातात रुद्राक्षांची माळ घेऊन काजोलने वेधल्या सर्वांच्या नजरा

नुकतेच आगामी चित्रपट सलाम वेंकी चे प्रीमियर झाले यावेळी वयाच्या ७९ व्या वर्षींच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि काजोलच्या आई तनुजांनी सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या. तनुजाच्या यांच्या या लुकपुढे काजोलची जादू चालली नाही. हे फोटो पाहून तुम्ही देखील अवाक व्हाल. यावेळी तनुजा आकाशी रंगीच्या साडीमध्ये पाहायला मिळत आहेत. तर यावेळी त्यांच्या सोबत तनिषा देखील दिसत आहे. तिने यावेळी फ्लोरल प्रिंटची साडी परिधान …

Read More »