Tag Archives: Chief Minister Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे असो की त्यांचा मेहुणा असो, एकाही घोटाळेबाजाला सोडणार नाही – किरीट सोमय्या

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधु श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन (Pushpak Bullion) या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पाील (Nilambari Project) 11 सदनिका सील करण्यात आल्या असून जप्त केलेली मालमत्ता तब्बल ६.४५ कोटी रुपयांची आहे.  …

Read More »

“…नाहीतर जिल्ह्यातून हद्दपार करू” म्हणत रायगडमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा

शिवसेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक आज अलिबाग येथे पार पडली. “अडीच वर्षे खूप सहन केले आहे. आता मात्र पाणी डोक्यावरून जायला लागले आहे. शिवसेना आमदारांच्या कामांचे श्रेयही पालकमंत्री घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मात्र हे सहन केले जाणार नाही.” असं सांगत, “कोणी पण द्या पण रायगड जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री द्या.”, अशी मागणी शिवसेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारणीने एकमुखाने केली आणि सत्तेत …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे पोलिसांचा माफियासारखा वापर करत आहेत – किरीट सोमय्यांचा आरोप

“पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा पोलीस स्टेशनवर दबाव आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या पोलीस आयुक्तांना सूचना की…” असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पुणे महापालिकेच्या आवारात झालेल्या हल्ल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलच तापताना दिसत आहे. या घटनेवरून भाजपा विरुद्ध शिवसेनेतील वादांमध्ये आणखी एका नव्या वादाची भर पडली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी किरीट सोमय्या आज पुण्यातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार …

Read More »