Tag Archives: Chief Minister Relief Fund

ना मंत्रालय, ना वशिला; मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविण्यासाठी थेट करा अर्ज!

Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक गोरगरिबांसाठी मदतीचा हात ठरताना दिसतोय. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविलं आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळालं आहे. गोरगरीब आणि गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केलं जातं. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने …

Read More »