Tag Archives: Chief Minister of Maharashtra

‘मी पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो, एकवेळ…’, अजित पवारांचे भावनिक आवाहन

Ajit Pawar Pune Speech : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला  ‘तुतारी’ वाजवणारा माणूस’ हे चिन्ह पक्षचिन्ह म्हणून दिले आहे. या पक्षचिन्हाचा अनावरण सोहळा आज रायगड किल्ल्यावर संपन्न झाला. या सोहळ्यासाठी तब्बल ४० वर्षांनंतर शरद पवार रायगड किल्ल्यावर गेले होते. या कार्यक्रमानंतर भाजप, मनसे यापाठोपाठ आता अजित पवार गटाकडून टीका करण्यात येत आहे. नुकतंच पुण्यातील भोर या …

Read More »

‘राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी…’; CM शिंदेंना Dynamic म्हणत मोदींची खास पोस्ट

Narendra Modi Post For Maharashtra CM Eknath Shinde: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसाच्या उत्साहावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचं सावट दिसून येत आहे. दहिसर येथे गोळ्या झाडून घोसाळकर यांची हत्या झाल्याने राज्यात या विषयावर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असं म्हणत उद्धव ठाकरे गटाबरोबरच …

Read More »

‘मनातले मुख्यमंत्री’ प्रकरणी बरसले देवेंद्र फडणवीस, म्हणाले, अजित पवार यांना स्पष्ट…

Devendra Fadnavis : राज्यात मुख्यमंत्री बदलण्याच्या कथित चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम लावला आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. शिवसेना बाळासाहेब ठाकरेचे नेते एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत. अशा अफवा कुणीही पसरवू नये. यासंदर्भात अजित पवार यांनाही स्पष्टपणे सांगण्यात आल्याचे फडणवीस यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय …

Read More »