Tag Archives: Chief Minister Himanta Biswa Sarma

आताची मोठी बातमी! ‘या’ राज्यात आता 10 वी बोर्ड परीक्षा नसणार, ‘असा’ असेल नवा शैक्षणिक फॉर्म्युला

Assam SEBA 10 Board Exam: महाराष्ट्रात नुकताच दहावीचा निकाल (SSC Result) लागला. यंदा राज्याचा 93 टक्के इतका निकाल लागला. शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलासाठी दहावी हा महत्त्वाचा टप्पा असतो. दहावीत चांगले गुण मिळवत विद्यार्थी नव्या वाटा निवडतात. पण आसाममध्ये (Asam) आता दहावीच्या बोर्ड परीक्षाच रद्द (10th Borad Exam Cancelled) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) …

Read More »