Tag Archives: Chief Minister Eknath Shinde

Mumbai Metro : कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास आता फक्त 45 मिनिटांत, मेट्रो 12 मिळणार गती

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण या भागांना थेट नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईशी जोडणाऱ्या कल्याण तळोजा मेट्रो 12 च्या कामालाही गती मिळणार आहे. मेट्रो 12 चे काम जलद गतीने सुरू असून या मार्गाचे आज (3 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.  ठाणे ते कल्याण वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून नागरिकांना वाहतूक कोंडीमुक्त आणि जलद …

Read More »

हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना! काश्मिर खोऱ्यातील रोमांचक व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती आहे.किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. काश्मिरमध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देण्यात आली. हिमवर्षाव होत असताना सैनिकांनी  छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. काश्मिर खोऱ्यात साजऱ्या झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »

भाजपची साथ सोडून आमच्या सोबत या; प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर

Maharashtra Political News :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट वंचित बहुजन आघाडीनेच ऑफर दिली आहे. भाजपची साथ सोडून वंचितसोबत येण्याची ऑफर प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदे वंचितची ही ऑफर स्वीकारणार का याची आता चर्चा सुरु झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेस विरोधातच प्रचार मविआसोबत जाण्याची चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस विरोधातच …

Read More »

‘या’ अभियानात मुंबईला देशात ‘नंबर वन’ करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे टार्गेट; मुंबईकरांना केले आवाहन

कपिल राऊत, झी मिडिया, मुंबई : मुंबईबद्दल जगभरात आकर्षण असून येथे हे महानगर आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता अभियानात अग्रेसर असतांना येत्या काळात या अभियानात मुंबई देखील देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, डीप क्लिन ड्राईव्हला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद लाभत …

Read More »

पृथ्वीला 2 प्रदक्षिणा होतील एवढ्या… मुख्यमंत्र्यांनी सांगितले कसा बांधला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड

Mumbai Trans Harbour Link : मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून मुक्तता करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट नव्या वर्षांत मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड या दोन्ही प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. एमटीएचएल पाठोपाठ कोस्टलरोडचा पहिला टप्पा जानेवारी महिन्याच्या अखेरीस खुला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.  ​चार हावडा ब्रीज …

Read More »

शेतकरी आत्महत्या करतात तिथे हरिनाम सप्ताह घ्या आणि… वारकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

CM Eknath Shinde : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वारकऱ्यांची मदत घेणार आहे. तशा प्रकारचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मलंगगडाच्या पायथ्याशी राजस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याला उपस्थिती लावली.  शेतकरी आत्महत्या करत असलेल्या भागात हरिनाम सप्ताह घेऊन त्यांना प्रवचन द्या असा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकऱ्यांना दिला आहे.  2 जानेवारी ते …

Read More »

उद्घाटन न करताच नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ; तात्काळ मेट्रो सेवा सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Navi Mumbai Metro : उद्घाटन न करताच नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ होणार आहे. नागरीकांसाठी तात्काळ मेट्रो सेवा सुरु करण्याचे आदेश  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.  अनेक वर्षांपासून नवी मुंबईचे नागरीक या मेट्रो सेवेचा शुभारंभ होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.  नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या …

Read More »

सफाई कामगारांच्या वसाहतींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला मोठा निर्णय

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : ‘मुंबई शहर स्वच्छ करणारे, ते सुंदर करणारे आणि मुंबईकरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करण्यात येईल. या वसाहतीतील सुविधांचा तत्काळ स्वतंत्र टिमद्वारे आढावा घेण्यात यावा, असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईकर नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ऊन-वारा-पावसात राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतीला भेट देत, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महात्मा …

Read More »

सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ; दोन दिवसांत आरक्षण देण्याचा आंदोलकांचा अल्टीमेटम

Jalana Maratha Reservation Protest:  जालन्यातल्या मराठा आंदोलकांची आणि सरकारची चर्चा निष्फळ ठरली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सरकारचे प्रतिनिधी म्हणून जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत भाजप आमदार नितेश राणेही होते.  सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजनांनी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली.. मात्र दोन दिवसांत आरक्षण द्या अशी मागणी आंदोलकांनी केली. …

Read More »

‘ट्विन टनेल’ फोडणार मुंबईतील वाहतूक कोंडी; मुख्यमंत्र्यांकडे विकासाची ब्ल्यू प्रिंट

Eknath Shinde : मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरच ‘ट्विन टनेल’ उभारण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नीति आयोगाच्या मदतीनं मुंबईचा आर्थिक कायापालट करण्यात येणार आहे. त्यादृष्टीनं येत्या डिसेंबरमध्ये मुंबई विकासाची ब्ल्यू प्रिंट मांडण्यात येईल, अस मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.   मुंबई आणि एमएमआरमध्ये 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होण्याची क्षमता  मुंबई आणि एमएमआरमध्ये 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होण्याची …

Read More »

शिंदे गट अस्वस्थ? एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार? उद्योगमंत्री उदय सामंत यांचा खुलासा

Eknath Shinde Group :  अजित पवार यांचा मोठा गट शिंद फडणवीस सरकार मध्ये सामील झाला आहे. राष्ट्रावादी सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गट अस्वस्थ झाला आहे. राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी थेट मंत्रीपदाची शपत घेतल्याने मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत असलेले शिंदे गटाचे आमदार नाराज झाले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिंदे गटाचे आमदार तथा उद्योगमंत्री उदय सामंत …

Read More »

धाडसाचे कौतुक! पुण्यातील थरारक घटनेत तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांना 5 लाखांचे बक्षीस

Pune Crime News: पुण्यात भररस्त्यात तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्यानं अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. पुण्यातील (Pune) सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) थरारक घटना घडली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झालाय. ही तरुणी या हल्ल्यातून थोडक्यात  बचावली, कारण तिच्या मदतीसाठी तीन तरुण धावून आले. हर्षद पाटील, लेशपाल जवळके आणि दिनेश मडावी या तिघांनी जीवाची बाजी लावून पीडितेला वाचवलं.या तिघांच्या धाडसाचे कौतुक होत …

Read More »

राज ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, मराठी तरुणांसाठी केली ‘ही’ मागणी

Raj Thackeray letter: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आयुक्तालयामार्फत महाराष्ट्र खासगी रोजगार सेवा प्रदाता संस्था (नोंदणी व नियमन) विधेयक २०२३ Private Placement Agency Act मसुद्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.  महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार, उद्योजकता, व नाविन्यता विभागातर्फे …

Read More »

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन नॉट रिचेबल? अजित पवारांनी असे उत्तर दिले की…

Ajit Pawar On CM Eknath Shinde : राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली आहे. त्यातच आता राज्याच्या राजकारमात नाट्यमय घडामोडी पहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. मुख्यमंत्री शिंदे अचानक सुट्टीवर गेले आहेत. यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.  शिंदे गटानं नाराजीच्या चर्चा फेटाळल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत का अशा प्रश्न …

Read More »

उद्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडवर

मुंबई : राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना उद्या (रविवारी) १६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा होणार आहे. या महासोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: दोन वेळेस …

Read More »

Eknath Shinde Birthday: अमेरिकेतील Times Square वर शिंदेंच्या वाढदिवसाचे बॅनर्स; Unstoppable CM असा उल्लेख

CM Eknath Shinde Birthday Supports Banners At New York Times Square: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस (CM Eknath Shinde Birthday). मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच वाढदिवस. जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीपासून फारकत घेत शिंदेंनी भाजपाबरोबर राज्यात नवं सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या या कृतीमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. देशभरातील प्रसारमाध्यमांबरोबरच परदेशातील …

Read More »

शिंदे सरकारमधील मारकुटे मंत्री, आमदार संतोष बांगर यांच्यानंतर दादाजी भुसे यांची दादागिरी

Maharashtra News : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री (Chief Minister Eknath Shinde government Minister) आणि आमदार हात उचलत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Maharashtra Political News) या मंत्र्यांना आणि आमदारांना नक्की झालंय काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. (Maharashtra Marathi News)बंदरे आणि खनीकर्म …

Read More »

Maharashtra – Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटणार?, दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत

Maharashtra – Karnataka Border Dispute :अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटण्याची शक्यता आहे. ( Maharashtra – Karnataka Border Issue )दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झालेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघणार का, याची उत्सुकता आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार …

Read More »

Eknath Shinde: “हा एकनाथ शिंदे 40 दिवस जेलमध्ये राहिलाय, अजितदादा तुमचं पाप आमच्या माथ्यावर मारू नका”

G-20 Summit,Eknath Shinde: जी 20 परिषदेच्या तयारीसंदर्भात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. राष्ट्रपती भवनाच्या (Rashtrapati Bhavan) सांस्कृतिक केंद्रात ही बैठक पार पडली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केजरीवाल, स्टॅलिन आणि ममता बॅनर्जी सहभागी झाले होते. त्यावर, G-20 आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या देशासाठी यजमानपद मिळालंय. यात देशांतील अनेक मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष …

Read More »

शिंदे – फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी; भाजपच्या माजी आमदाराचा थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सागंली : एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद(Maharashtra Karnataka Border disput) पेटला असतानाच शिंदे – फडणवीस सरकारमध्ये(Shinde – Fadnavis Government) देखील वादाची ठिणगी पडली आहे. जतच्या म्हैसाळ विस्तारित पाणी योजने बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांची घोषणा दिशाभूल करणारी असल्याचे म्हणत भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी  शिंदे – फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे.  जतच्या …

Read More »