Tag Archives: Chief Electoral Officer

’48 तासात माघार, म्हटलं समजवून सांगावं…’, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज ठाकरेंनी शेअर केला Video

Mumbai teachers Election Duty : मुंबईतील शिक्षकांना इलेक्शन ड्युटी (Election Duty) लावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला होता. अशातच इलेक्शन ड्युटी लावल्याने अनेक शिक्षकांनी संताप व्यक्त करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोध केला होता. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील यावर भूमिका मांडली होती. निवडणूक आयोगावर शिस्तभंगाची कारवाई का होत नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला होता. …

Read More »