Tag Archives: Chief Election Commissioner

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांसाठी मतदान घेण्यात आलं. या तिसऱ्या टप्प्यामध्ये देसभरात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. जिथं महाराष्ट्रात तुल्यबळ लढतींमुळं मतदान प्रक्रियेलाही विशेष महगत्त्वं प्राप्त झालं होतं तिथं देशातही चित्र वेगळं नव्हतं.  दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वतीनं दिलेल्या माहितीनुसार देशात तिसऱ्या टप्प्यामध्ये 65.5 टक्के मतदानाची नोंद …

Read More »